Posts

Showing posts from December, 2020
Image
 तन्मय टुर्स आणि ट्रॅव्हल्स सोलापूर. ( Car rental solapur / car rent in solapur, Car Hire solapur, Airport pickup and drop from solapur, Solapur Darshan / solapur tour,  solapur cabs / taxi hire in solapur ) सादर करत आहोत सोलापूर व सोलापूर जवळील प्राचीन ठिकाणे. आज आपण बघणार आहोत सोलापूर मध्ये स्थित असलेले प्राचीन मंदिर श्री मल्लिकर्जुन मंदिर. श्री मल्लिकार्जुन मंदिर (सोलापूर) प्रस्तावना:  प्राचीन काळामध्ये  सोलापूरचे  भाविक येथील किल्ल्यामधील उदध्वस्त देवस्थानाचे दर्शन घेत असत. परंतु १९१७ साली लोकांना त्या मंदीरात जाण्यास  इंग्रजांनी  बंदी घातल्यामुळे किल्ल्यातील शिवलिंग येथे हलविण्यात आले इतिहास: इ.स. १९१७ मध्ये इंग्रजांच्या काळात सोलापूरच्या भूईकोट किल्यात टोकापर्यंत काही इमारती बुडालेल्या असाव्यात याची शंका तत्कालीन कलेक्टरना आल्याने त्यांना पाहणी केली तेव्हा मंदिराचे काही बुजलेले स्तभ दिसले. म्हणून इ.स.१९१९ मध्ये लार्ड ज गव्हर्नर यांच्या परवानगीने उत्खनन करून शोध घेतला तेव्हा उध्दवस्त अवस्थेत  चालुक्य  काळातील हिंदू शिवालय व गर्भगृह सापडल...