तन्मय टुर्स आणि ट्रॅव्हल्स सोलापूर.
(Car rental solapur / car rent in solapur,Car Hire solapur,Airport pickup and drop from solapur,Solapur Darshan / solapur tour, solapur cabs / taxi hire in solapur)
सादर करत आहोत सोलापूर व सोलापूर जवळील प्राचीन ठिकाणे.
आज आपण बघणार आहोत सोलापूर मध्ये स्थित असलेले प्राचीन मंदिर श्री मल्लिकर्जुन मंदिर.
श्री मल्लिकार्जुन मंदिर (सोलापूर)
इतिहास:
इ.स. १९१७ मध्ये इंग्रजांच्या काळात सोलापूरच्या भूईकोट किल्यात टोकापर्यंत काही इमारती बुडालेल्या असाव्यात याची शंका तत्कालीन कलेक्टरना आल्याने त्यांना पाहणी केली तेव्हा मंदिराचे काही बुजलेले स्तभ दिसले. म्हणून इ.स.१९१९ मध्ये लार्ड ज गव्हर्नर यांच्या परवानगीने उत्खनन करून शोध घेतला तेव्हा उध्दवस्त अवस्थेत चालुक्य काळातील हिंदू शिवालय व गर्भगृह सापडले. एका शिवसेवकांला मूर्ती व शिवलिंग सापडले. हेच शिवलिंग घेऊन बाळीवेस येथे मंदीर बांधण्यात आले.
रचना:
मंदिर पूर्ण दगडी बांधकामचे आहे व भिंतीच्या खालच्या बाजूस नक्षी कामाची पट्टी आहे पुर्वभिमुख असलेल्या या मंदिराचे दगडी स्तंभ अत्यंत कोरीव आहेत. मंदिराचे गाभाऱ्यात छतावर सभामंडपवर फुलांची नक्षी आहे. या मंदिरात एकूण ३२ स्तंभ आहेत. दोन्हीं बाजूस बसण्यासाठी कक्षासाने् आहेत. स्टँभ ताळखडा चौरस्कृती असून तो अत्यंत सुंदर कलाकृती आहे
उत्सव
महाशिवरात्रीला सर्व स्त्रीया दिवे लावून साजरे करतात. तसेच अक्षता वेळी या मंदिरात विशेष उत्सव होतात.
रचना
कलाकुसर,नक्षीकाम, स्थापत्य कौशल्य या सर्वच्या एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर सोलापूरच्या जनतेची एक धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मल्लिकार्जुन देवस्थान हे श्रीशैल मल्लिकार्जुनचे एक रूप आहे.
पत्ता:श्री मल्लिकर्जुन मंदिर.
७०१, बाळीवेस रोड, नॉर्थ कसबा, थोबडे वाडा, सोलापूर, महाराष्ट्र ४१३००७
चला तर मग कशी वाटली मंदिराविषयी ची माहिती आवडली जर तुम्हाला पण श्री मल्लिकार्जुन मंदिरला भेट द्यायची असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा तसेच आमच्या वेबसाईटला नक्की प्रतिसाद द्या.
http://www.tanmaytoursandtravels.com
तन्मय टूर्स आणि ट्रॅव्हल्स सोलापूर
Contact us for more details:
Vishal Vishnu Gurav
Tanmay Tours & Travels Solapur
Mob: 7550977775/ 9561614441
What we provide in Solapur:(Tanmay car Rentals is an Local / Outstation car rental & cab service )
1.Car rental solapur / car rent in solapur
2.Car Hire solapur / hire car inn nsolapur
3.Airport pickup and drop from solapur
4.Solapur Darshan / solapur tour
5. solapur cabs / taxi hire in solapur
Email: booking@tanmaytoursandtravels.com
Website : http://www.tanmaytoursandtravels.com
Social Networks:
Facebook: https://www.facebook.com/tanmaycarrentalservicessolapur
Comments
Post a Comment